Home Remedies for Hair Loss

Home Remedies for Hair Loss

कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते.कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केस गळतीवर नियंत्रण मिळवता येते. कसे कराल ?

Home Remedies for Hair Loss

Sulphur in onion helps in hair growth. Applying onion juice to the scalp can control hair loss. How do

कांदा बारीक कापून त्याचा रस काढून टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा.सौम्य शाम्पूने केस धुवा ते वाऱ्यावर सुकू द्या.आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पाहा.

Finely chop 1 onion, extract its juice, and apply it on the scalp for 15 minutes. Wash hair with mild shampoo and let it dry on air. Try this treatment twice a week.

लसणाच्या काही पाकळ्या ठेचून त्यात खोबऱ्याचे तेल घालून गरम करा.मिश्रण थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावा.३० मिनिटे तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका. असे आठवड्यातून दोनदा करा.

Like garlic and onion, garlic contains sulphur, which is why it is mainly used in traditional hair growth medicine. How do? Heat the crushed garlic cloves and add coconut oil to it. When the mixture cools down, apply it to the hair roots. Apply the oil for 30 minutes and then wash the hair. Do this twice a week.

नारळ-केसांच्या वाढीसाठी, त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे.नाराळा- तील उपयुक्त मेद,प्रोटिन्स मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते.केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध/ तेल अतिशय उपयुक्त ठरतेकसे कराल?

Coconut - Coconut is very useful for hair growth and maintenance. Useful facts, proteins and minerals in coconut reduce the rate of hair breakage. Coconut milk/oil is very useful for preventing hair loss. How do

नाराळाचे तेल गरम करून केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा.तासाभराने केस धुवा /खोबरं किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा.रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.

Heat coconut oil and apply it from the roots to the ends of the hair. Wash the hair for an hour/grate the coconut milk and apply it on the scalp. Leave it overnight. Wash the hair the next morning.

हीना-केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत 'हीना' प्रामुख्याने वापरला जातो मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे.कसे कराल ?

Heena- Heena is mainly used in the process of giving natural colour to hair, but the ability to thicken hair from the roots is also inferior. How to do it?

२५० ग्रॅ. राई तेलात ६० ग्रॅम धूतलेली हिनाची पाने घालून मिश्रण उकळून मग गाळा. आवश्यक तेवढ्या तेलाने टाळू वर मसाज करा बाकी हवाबंद डब्यात ठेवा.

सुकी हिना पूड दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा तासाभराने केस धुऊन टाका.अन्य घरगुती हीना पॅक्स बनवण्यासाठी- (हीना-केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय) नक्की पहा.

250 g Add 60 g of washed henna leaves in rye oil, boil the mixture and strain it. Massage the required amount of oil on the scalp and keep the rest in an airtight container. 

Mix the dry henna powder in curd and apply it on the hair for an hour. Wash the hair for an hour.

जास्वंद-केसांना पोषण देतात,केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात.कसे कराल ?

Jas wand-nourishes hair prevents hair loss and prevents premature greying of hair. How to do it?

काही जास्वंदाची फुले कुटून तीळ/खोबरेल तेलात घालून मिश्रण एक करा.हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा.थंड पाणी सौम्य शाम्पूने केस धुवा .केसगळती रोखण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच देखील बनवू शकता हे  जास्वंदाचे हेअर पॅक्स

Mix some Jas want flowers in sesame/coconut oil and mix well. Apply this mixture on hair for a few hours. Wash hair with cold water and mild shampoo. You can also make Jaswant's hair packs at home to prevent hair loss

आवळा-केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी नक्कीच फायदे शीर ठरतो,त्यातील व्हिटामिन सी,एन्टीऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते.कसे कराल?

There are benefits for those who suffer from amla-hair loss, its vitamin C, antioxidant properties stop hair loss in the early stages. How to do it?

आवळ्याचा अर्क/पावडर लिंबूरसात एक करा.हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या. केस कोमट पाण्याने धुऊन टाका

Mix amla extract/powder with lime juice. Apply this mixture on hair and let it dry. Rinse hair with lukewarm water

अंड-अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायत शीर आहेत.त्यातील सल्फर, फॉसफरस,आयोडीन,झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.कसे कराल?

 Many components of eggs are beneficial for hair loss. Sulphur, Phosphorus, Iodine, Zinc components in it help in hair growth. How to do it?

अंड्यातील पांढरा भाग टीस्पून ऑलिव तेलात मिक्स करा हे मिश्रण फेटून केसांना लावा.१५-२० मिनिटांनंतर थंड पाणी सौम्य शाम्पूने केस धुवा.

▪️ Mix 1 egg white in 1 tsp olive oil. Beat the mixture and apply to hair. After 15-20 minutes, wash your hair with cold water and mild shampoo.

0 Comments: