Fennel Health Benefits

Fennel Health Benefits

 बडीशेप, Fennel Health Benefits

1) खोकल्याच्या बाबतीत, जर आपण बडीशेप खाल्ल्यास, त्वरित फरक पडतो.खोकल्यावर बडीशेप मधात मिक्स करून दिवसातून २-३ वेळा चावून खाल्यास खोकल्यात फरक जाणवेल.

In case of cough, if you eat dill, it makes a difference immediately. After coughing, mix dill with honey and bite it 2-3 times a day, it will make a difference in coughing.

Fennel Health Benefits


२) बडीशेप खाल्ल्याने मासिक पाळीसुद्धा नियमित राहते. जर पीरियड्स पूर्णविराम वेळेवर येत नसेल तर बडीशेप + गूळ खा. तसेच, दररोज बडीशेप खाल्ल्याने गर्भाशयाला त्रास होत नाही.

Eating dill also keeps menstruation regular. If the periods do not come on time, then eat dill + jaggery. Also, eating dill daily does not cause any problem to the uterus.

3) ब्यूटी बूस्टरच्या रूपातही बडीशेप खूपच परिणामकारक आहे. जर बडीशेप सकाळी आणि संध्याकाळी खाल्ली तर त्याचा त्वचेवर थेट परिणाम होतो. त्वचेला चमक देते.

Dill is also very effective as a beauty booster. If dill is eaten in the morning and evening, it has a direct effect on the skin. Makes the skin glow.

4) बडीशेप+खडीसाखर रोज खाण्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. ज्यांना बद्धकोष्ठीची तक्रार असते,त्यांनी गुलकंद+बडीशेप मिक्स करून दूधातून प्या.

Eating fennel + granulated sugar daily removes bad breath. For those who suffer from constipation, mix Gulkand + Dill and drink it with milk.

5) भाजलेली बडीशेप पोटात दुखत असल्यास खाण्याने फरक पडतो. पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो.

Eating roasted dill makes a difference if you have stomach-ache. Abdominal pain is immediately relieved.

6) आपल्याला अपचनाची समस्या असल्यास पाण्यात बडीशेप उकळा खडीसाखरेबरोबर दिवसातून २-३ वेळा खा. यामुळे अपचन,आंबट ढेकर येणं बंद होईल.

If you have an indigestion problem, boil dill in water and eat it with crushed sugar 2-3 times a day. This will stop indigestion and sour belching.

7) बडीशेप खाण्याने स्मरण शक्तीही वाढते.बडीशेपसोबत बदाम+खडीसाखर समप्रमाणा त मिक्स करून खा.

Eating dill also enhances memory. Mix almond + granulated sugar with dill in equal proportions.

8) रोज बडीशेप खाल्ल्यास  दृष्टी चांगली होते. दररोज 5-6 ग्रॅम बडीशेप खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात .

Eating dill every day improves eyesight. Eating 5-6 grams of dill every day keeps eyes healthy.

9) बडीशेप हा अॕसिडीटीवरील रामबाण उपाय.याचा वापर अनेक अॕसिडीटीवर आराम देणाऱ्या औषधांमध्ये करतात.

Dill is an elixir of acidity. It is used in many medicines to relieve acidity.

10) जर जाडेपणाची समस्या असेल तर आजपासून बडीशेप खायला सुरूवात करा. 2 कप पाण्यात 1 टिस्पून बडीशेप घाला आणि उकळवा आणि दिवसातून 2 वेळा हे पाणी प्या. यामुळे अपचन तसेच वजन कमी होईल.

If you have obesity problem, start eating dill from today. Add 1 tsp dill in 2 cups of water and bring to boil and drink this water 2-3 times a day. This will eliminate indigestion as well as weight loss.

11) जर आपल्याला घशात खवखव वाटत असेल तर थोडीशी बडीशेप घ्या आणि दिवसभर खा. हळूहळू घश्याची खवखव दूर होईल. बरेच गायक, रेडिओ जॉकी आणि व्हॉईस ओव्हर कलाकार व्यावसायिक आहेत. त्यांच्या आवाजासाठी ते रोज भाजलेली बडीशेप + खडीसाखर खातात.

If you feel sore throat, take a little bit of dill, and eat it throughout the day. Gradually the sore throat will go away. Many singers, radio jockeys, and voice-over artists are professionals. They eat roasted dill + caster sugar daily for their voice.

12) हातापायांची जळजळ होत असल्यास १ ग्लास पाण्यात १ च.बडीशेप+ १ च.अख्खे धणे रात्रभर भिजवून ठेवा.सकाळी हे पाणी गाळून प्या.यात खडी साखर घालून प्या.असं रोज केल्यास हातापायाची होणारी जळजळ थांबेल व बरं वाटेल.

In case of burning sensation in limbs, soak 1 tsp dill + 1 tsp whole coriander in 1 glass of water overnight. Strain the water and drink it first thing in the morning.

13) बडीशेपचा वापर हा छोट्या स्तनांचा आकार मोठा करण्या साठी व तसंच सुडौल करण्या साठीही केला जातो.बडीशेप मध्ये फ्लेवोनॉईड अॕस्ट्रोजन नावाचं हार्मोन आढळतं. स्तनांचा आकार वाढविण्यासाठी दुधासह बडीशेप घेणे खूप फायदेशीर आहे.

Dill is used to enlarge the shape of small breasts as well as to make them curvy. Dill contains a hormone called flavonoid oestrogen. This aids in the enlargement of the breasts. Taking dill with milk is very beneficial in increasing the size of the breasts.

14) जर कॉलेस्ट्रॉलची लेव्हल मर्यादेत ठेवायची असेल तर जेवणाआधी जवळजवळ 30 मिनिटं १ च. बडीशेप खा. खरंतर बडीशेप कॉलेस्ट्रॉल लेव्हल आटोक्यात ठेवते.

If you want to keep your cholesterol level within a limit, then about 30 minutes before a meal. Eat dill. In fact, dill controls cholesterol levels.

15) जुलाब लागल्यास बडीशेप खाण्याने आराम मिळतो.बडी- शेपमध्ये एनिटोल,सिनेऑल नावाची तत्व असतात जी  कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ देत नाही.यात अँटीबॅक्टेरियल गुण असतात.

If you have diarrhea, you can get relief by eating dill.

16) जर युरीनला जळजळ होत असेल/कोणत्याही प्रकारचं युरीन इन्फेक्शन असल्यास बडीशेप खा.लगेच आराम मिळेल. ही गोष्ट अगदी खरी आहे कारण मी याचा वैयक्तिक अनुभव घेतला आहे.गरमीत बरेचदा महिलांना युरीनला जळजळ होण्याचा त्रास होतो. त्वरित आराम मिळण्या साठी बडीशेप खा

If there is inflammation of the urine / if there is any kind of urinary tract infection, eat dill and you will get relief immediately. This is true because I have experienced it personally. In hot weather, women often suffer from urinary incontinence. Eat dill for immediate relief.

17) जर फार्टची समस्या असेल तर काही दिवस धनाडाळ+ जिऱ्यासोबत बडीशेपेच सेवन करा. नक्कीच फायदा होईल.

If you have a fart problem, consume dill with coriander + cumin for a few days. Will benefits.

18) जर आपल्याला पचन सुधारण्याची इच्छा असेल तर कोरडे, भाजलेले + कच्ची बडीशेप समान प्रमाणात मिसळा आणि दररोज ते खा. पचन चांगले होईल, आणि शरीराला जडत्वही जाणवणार नाही.

If you want to improve digestion, mix dry, roasted + raw dill in equal proportions and eat it every day. Digestion will be better, and the body will not feel inertia.

 19) बडीशेप खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. बडीशेपात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं,जे शरीरा साठी आवश्यक असतं. हे रक्तवाहिन्यांना लवचिक बनवतं. ज्यामुळे ब्लडप्रेशर नियमित राहते

Eating dill also keeps blood pressure under control. Fennel is rich in potassium, which is essential for the body. It makes the blood vessels flexible. Which keeps blood pressure regular

0 Comments: